तुजविण मी ही अपुरी song Lyrics (माझा होशील ना )

 तुजविण मी ही अपुरी song Lyrics 

 

 

All song credit. : 

 

Serial : Maza Hoshil Na 

Lyrics : abhishek khankar 

Music : sameehan 

Singers : rohit raut  , Anandijoshi 

 Channel : zee marathi  

 

Lyrics :

ओसरला भाव जुना तो अवखळला 

मोहरला रंग अबोली नवासा

मोहरला थेंब मनी मदभरला 

विरघळला आज उरी ह्या उसासा

 

तुजविण मी ही अपुरी

तुजविण मी ही आधा अन अधुरा

 

गवसला कवडसा मनी लुकलूकणारा

अधिरसा मधुरसा सूर भिरभिरणारा

तरसला बरसला ऋतु किलबिलणारा

बिलगला बघ तुला वारा …

 

तुजविण मी ही अपुरी

तुजविण मी ही आधा अन अधुरा

 

 

 

 

पानांतूनी चाफा खुळा डोकावला 

अंगणी भेटला रातराणीला

सांजेकडे दर्या निळा झोकावला 

रातीमा लागला त्या दिवाणीला

 

आता तुझ्यासवे मनातले मनात राहिना 

आता मला सये जगायचे ना तुझ्याविना ..

 

तुजविण मी ही अपुरी

तुजविण मी ही आधा अन अधुरा 

 

गवसला कवडसा मनी लुकलूकणारा

अधिरसा मधुरसा सूर भिरभिरणारा

तरसला बरसला ऋतु किलबिलणारा

बिलगला बघ तुला वारा …

 

तुजविण मी ही अपुरी

तुजविण मी ही आधा अन अधुरा..

 

या song चा video बघायचा असेल तर या link वर click करा

https://youtu.be/gaGtmQz3Fmg

 

 

Leave a Comment

close