येऊ कशी तशी मी नांदायला title song Lyrics

येऊ कशी तशी मी नांदायला शीर्षक गीत (Lyrics)

 

All Song credit : 

Serial : Yeu kshi tshi mi nadayla 

Channel : Zee Marathi 

 

LYRICS :

लगबग लगबग सासूबाई बघबघ

सुनबाई आणली नांदायला

चुलीपाशी ठेवली रांधायला

 

जाऊबाई रुसली कोपऱ्यात बसली

नणंद बघते निंदायला

येऊ कशी तशी मी नांदायला

 

सुनबाई सूनसून

जाऊ नको परतून

यशोदा हवी ग गोकुळाला

तशीच ये तू नांदायला

 

लगबग लगबग सुनबाई बघबघ

तुला ग आणली नांदायला

ठेऊ कशी तशी मी रांधायला

 

येऊ कशी तशी मी नांदायला ..

 

याचा video बघायचा असेल तर या link वर  click करा

https://youtu.be/VsVaV24cShE

धन्यवाद

Leave a Comment

close