Aago Karlyache Maule Lyrics-Koligeet Song

  • Singer : Yogesh aagravkar
  • Music/Lyrics : Prashant Mhatre
  • Music Label : Naina Music
  • Album : Ago Karlyache Maule

Aago Karlyache Maule Lyrics in Marathi

अगो कारल्याचे माउले तुझा महिमा मी गातंय
तुझेच भेटीसाठी गो आयें जीव माझा तळमळतंय

भक्तांना पाव तू आई संकटी धाव तू
भक्तांना पाव तू आई संकटी धाव तू
कारल्याचे डोंगरी बसून या दर्यावर ठेव ध्यान तू
पोराबाळांना घेऊन आई तुझे जत्रला येतंय
पोराबाळांना घेऊन आई तुझे जत्रला येतंय
तुझेच भेटीसाठी गो आयें जीव माझा तळमळतंय
तुझेच भेटीसाठी गो आयें जीव माझा तळमळतंय

तुझं गुणगान गाऊ किती गो आई तुझी करतय मी आरती
तुझं गुणगान गाऊ किती गो आई तुझी करतय मी आरती
चैताचे नवमीला गो गाव लोक जमतंय गो डोंगरी
उदो उदो तुझे नावाचा माझे कानी घुमतंय
उदो उदो तुझे नावाचा माझे कानी घुमतंय
तुझेच भेटीसाठी गो आयें जीव माझा तळमळतंय
तुझेच भेटीसाठी गो आयें जीव माझा तळमळतंय

आई सत्वाची माउली ग एकविरा किरपेची साउली
आई सत्वाची माउली ग एकविरा किरपेची साउली
हौशीने जत्रला गावची पोर आली
दर्शन दादाला घेऊन आई तुझे दर्शना येतंय
दर्शन दादाला घेऊन आई तुझे दर्शना येतंय
तुझेच भेटीसाठी गो आयें जीव माझा तळमळतंय
तुझेच भेटीसाठी गो आयें जीव माझा तळमळतंय

अगो कारल्याचे माउले तुझा महिमा मी गातंय
तुझेच भेटीसाठी गो आयें जीव माझा तळमळतंय
तुझेच भेटीसाठी गो आयें जीव माझा तळमळतंय
तुझेच भेटीसाठी गो आयें जीव माझा तळमळतंय

Leave a Comment

close