Aagri Navra Hawa Go Bay Lyrics

Aagri Navra Hawa Go Bay Lyrics in marathi

टिमक्याची चोळी बाय रंगान फुलायली
तुझी माझी जमल जोरी माझी
आगरी राजा रं
तुझी माझी जमल जोरी माझी
आगरी राजा रं

ऑडी न बसून ने घरा
तुझी विसावा मी करीन बाय रं
ऑडी न बसून ने घरा
तुझी विसावा मी करीन बाय रं

टिमक्याची चोळी बाय रंगान फुलायली
टिमक्याची चोळी बाय रंगान फुलायली
तुझी माझी जमल जोरी माझी
आगरी राजा रं
तुझी माझी जमल जोरी माझी
आगरी राजा रं

ला ला ला ला
ला ला ला ला ला

वेसवकरीन बाय मी उभी बान्द्यावर
पदर माझा खांद्यावर
सायलीचा गजरा शोभे माथ्यावर
नजर माझी चांदावर

आगरी नवरा हवा गो पाय
तिस तोळ्याची गंठन गळ्यान बाय
कोळी नवरा बरा गो बाय
म्हावराच्या टोपल्या घरान बाय

आगरी पोरांचा गो पोरांचा रुबाब मोठा
आगरी पोरांचा गो पोरांचा रुबाब मोठा
त्यांना पैशाचा गो पैशाचा नाही तोटा
त्यांना पैशाचा गो पैशाचा नाही तोटा

त्यांच्या दारान गो दारान चार चार गाऱ्या
त्यांच्या दारान गो दारान चार चार गाऱ्या
त्यांचा गावान गो गावान नाव लय मोठा
त्यांचा गावान गो गावान नाव लय

आगरी नवरा हवा गो बाय
तिस तोळ्याची गंठन गळ्यान बाय
कोळी नवरा बारा गो बाय
म्हावराच्या टोपल्या घरान बाय

More Read Mi Ashya Rangachi Lyrics

1 thought on “Aagri Navra Hawa Go Bay Lyrics”

Leave a Comment