Warning: Illegal string offset '@type' in /www/wwwroot/playlyric.com/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-opengraph.php on line 69

Warning: Illegal string offset '@type' in /www/wwwroot/playlyric.com/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 72

Aai Mi Yetay G Lyrics

  • Singers : Sonali Sonwane & Deepak Madhavi
  • Lyrics : Deepak Madhavi
  • Composer : Sagar J.Shinde
  • Music : Sagar J. Shinde
  • Music Label : Saisagar Entertainmeint

Aai Mi Yetay G Lyrics in Marathi

आई मी येतंय ग येतंय ग कार्ले गावाला
ग आई मी येतंय ग येतंय ग तुझ्या ग भेटीला

त्या नागमोडी रस्त्यानं त्या खंडाळा घाटात
त्या खंडाळा घाटात त्या नागमोडी रस्त्यानं
आई मी येतंय ग येतंय ग कार्ले गावाला
ग आई मी येतंय ग येतंय ग तुझ्या ग भेटीला

महिमा तुझी सांगू किती
आई गाजतंय नाव तुझं
जगभर गाजतंय नाव तुझं
भक्त जमतील ग कार्ल्याला
आई तुझ्या ग दर्शनाला
माउली तुझ्या ग भेटीला
जल्लोष होईल आई तुझा
गुल्लाल उडतय ग डोंगराला
या हिरव्या हिरव्या डोंगराला
आईचा देऊळ काय सजला

आई मी येतंय ग येतंय ग कार्ले गावाला
ग आई मी येतंय ग येतंय ग तुझ्या ग भेटीला

मंदिरी येताव आई तुझे
आम्ही डोंगरावर येताव
पायऱ्या चढून आई तुझे ग
आम्ही गुणगान गाताव
लावूनी माथा ग तुझ्या चरणी
दुःख विसरताव
तू आशीर्वाद दे ग
आई तुझ्या या भक्तांना

आई मी येतंय ग येतंय ग कार्ले गावाला
ग आई मी येतंय ग येतंय ग तुझ्या ग भेटीला

झेंडा तुझा फडकतंय
त्या वाऱ्याच्या झोकाला
आई तुझ्या डोंगराच्या टोकाला
धुकं दाटताय गो डोंगराला
शोभा येतंय देवळाला
आई तुझा डोंगर दणाणला
भक्त आले तुझे भेटीला

आई मी येतंय ग येतंय ग कार्ले गावाला
ग आई मी येतंय ग येतंय ग तुझ्या ग भेटीला

Leave a Comment

close