Aai Tuzi Jatra Aundala Bharnar Nahi Lyrics in Marathi
आभाळ दाटल, काळीज फाटल
विपरीत घडल ग आई..
आभाळ दाटल काळीज फाटल
विपरीत घडल ग आई..
या रोग-राई पायी आई तुझी जत्रा
औंदाला भरणार नाही..
या रोग राई-पायी आई तुझी जत्रा
औंदाला भरणार नाही
भांडलो आई तुझे दाराला
मान पालखीचा पहिला कोणाला
त्याचीच शिक्षा दिली का आई
रागावू नको घे पदराला
भांडलो आई तुझे दाराला
मान पालखीचा पहिला कोणाला
त्याचीच शिक्षा दिली का आई
रागावू नको घे पदराला
आगरी,कोळी,कुणबी,मराठी
तुझीच लेकर ना आई
आगरी,कोळी,कुणबी,मराठी
तुझीच लेकर ना आई
या रोग-राई पायी आई तुझी जत्रा
औंदाला भरणार नाही
या रोग राई पायी आई तुझी जत्रा
औंदाला भरणार नाही
काय करू मला समजना
कश्यान मन माझ लागना
तुझ्या विना नको जीवन असल
आई हे संकट दूर कर ना…
काय करू मला समजना
कश्यान मन माझ लागना
तुझ्या विना नको जीवन असल
आई हे संकट दूर कर ना..
येईल तर येऊदे मरण मला माझ्या
एकवीरा आईच्या चरणी
येईल तर येऊदे मरण मला माझ्या
एकवीरा आईच्या चरणी…
तरी आय मऊले तूझे भेटीला
आम्ही येऊ ग कार्ले डोंगरी
अगो आय मऊले तुझे दर्शना
आम्ही येऊ ग कार्ले डोंगरी
अगो आय मऊले तुझे दर्शना
आम्ही येऊ ग कार्ले डोंगरी
अगो आय मऊले तुझे भेटीला
आम्ही येऊ ग कार्ले डोंगरी..
More Read Nako Chandra Tare Lyrics
1 thought on “Aai Tuzi Jatra Aundala Bharnar Nahi Lyrics”