Aapli Love Story Lyrics

Aapli Love Story Lyrics

Song: Aapli Love Story
Singers: Hrishikesh Ranade And Kirti Killedar
Music: Rohit Nanaware And Vicky Adsule
Lyrics: Sachin Ambat
Stars: Bhushan Pradhan And Pallavi Patil
Director: Sneha Shetty Kohli
Music Label: Video Palace

जवा पासून पाहिलं तुला काळीज लागलंय झुरू
डोळ्या म्होर नजरा काही केल्या जाई ना ढळू

जवा पासून पाहिलं तुला काळीज लागलंय झुरू
डोळ्या म्होर नजरा काही केल्या जाई ना ढळू

कसं सांगू तुला जीव नाही राही थारावर
कसली हि जादू तू केली सखी माझ्यावर

तुझ्या मागं आता असा किती दिवस फिरू
सांग सजनी कवा होईल आपली लव्हस्टोरी सुरु
सांग सजनी कवा होईल आपली लव्हस्टोरी सुरु

दूर आकाशी आपण दोघं झोपाळ्यावर झुलू
तुझ्या स्पर्शानं उडलं माझं मनातलं पाखरू

दूर आकाशी आपण दोघं झोपाळ्यावर झुलू
तुझ्या स्पर्शानं उडलं माझं मनातलं पाखरू

दिस रात मन वेड तुझ्यामागं झुरतया
तुझ्या प्रेमापायी सखे तहानभूक हरलीया
तुझ्या माझ्या प्रेमाचं फुल लागलं कवा फुलू

सांग सजनी कवा होईल आपली लव्हस्टोरी सुरु
सांग सजनी कवा होईल आपली लव्हस्टोरी सुरु

माझ्या हृदयात ही तुझ्या प्रेमाचं बीज लागलंय रुजू
तुझ्या प्रेमानं हरवल भानं दुरावा लागला छळू

माझ्या हृदयात ही तुझ्या प्रेमाचं बीज लागलंय रुजू
तुझ्या प्रेमानं हरवल भानं दुरावा लागला छळू

कधी तुझ्या मनातलं ओठावर येईना
कोड तुझ्या हृदयातलं सुटता सूट ना

तुला माझ्या मनातलं लागलं कवा कळू
सांग सजनी कवा होईल आपली लव्हस्टोरी सुरु
सांग सजनी कवा होईल आपली लव्हस्टोरी सुरु

झाली सजना आता आपली ही लव्हस्टोरी सुरु
झाली सजनी आता आपली लव्हस्टोरी सुरु

Also See: Jeev Majha Jaeel Lyrics

3 thoughts on “Aapli Love Story Lyrics”

  1. Pingback: Sanga Sheti Karu Kashi Lyrics | PlayLyric.com
  2. Pingback: Un Un Hotatun Lyrics | PlayLyric.com
  3. Pingback: Bedhund Me Lyrics Marathi Song | PlayLyric.com

Leave a Comment

close