Aathvan Tuzya Mazya Premachi Lyrics-आठवण तुझ्या माझ्या प्रेमाची-sonali bhoir

  • Song Name – Aathvan Tuzya Mazya Premachi
  • Lyrics – Dnyaneshwar Mhatre
  • Singar – sonali bhoir , Dnyaneshwar mhatre
  • Music Composer -prathamesh rane D j karan mukesh palande jay hari recording studio

Aathvan Tuzya Mazya Premachi Lyrics in Marathi

तुझ्या माझ्या प्रेमाची आठवण आली
माझी जिंदगानी ती बहरून गेली
तुझ्या माझ्या प्रेमाची आठवण आली
माझी जिंदगानी ती बहरून गेली
हळूच ती बघून गेली
गाळामध्ये हसून गेली
गाळामध्ये हसून गेली
वेड जिवा लावून गेली

तुझ्या माझ्या प्रेमाची आठवण आली
माझी जिंदगानी ती बहरून गेली
तुझ्या माझ्या प्रेमाची आठवण आला
माझी जिंदगानी तो बहरून गेला
हळूच ती बघून गेला
गाळामध्ये हसून गेला
गाळामध्ये हसून गेला
वेड जिवा लावून गेला

कधी कधी रुसायची रागाने भांडायची
नंतर तीच मला मनवायला यायची

राग त्याच्या नाकावर टिचून बसायचा
भेट नाही झाल्यावर रुसायचा फुगायचा

डोळ्यांच्या इशार्यांनी आम्ही रोज बोलायचो
हृदयाची भाषा हि समजून घ्यायाचो

साद हि काळजाची डोळ्यांनी टिपायचो
प्रेमाच्या रंगात रंगून जायाचो

अशी तुझी माझी हि कहाणी झाली
माझ्या जीवनात ती नकळत आली

सजली रे त्याची माझी प्रीत निराळी
राधा मी कान्हाची बावरी झाली

हळूच ती बघून गेली
गाळामध्ये हसून गेला
गाळामध्ये हसून गेला
वेड जिवा लावून गेला

माझं फुलपाखरू राजकुमारी तू
माझ्या स्वप्नात येते ती परी तू

श्वास तो माझ्या तू हृदयाचा राजा तू
माझ्या वेड प्रेमाची अबोल भाषा तू

तू माझ्या प्रेमाची आठवण मनाची
अशी माझ्या जीवनाची कहाणी करितो

प्रीत हि क्षणाची घात झाला जीवाशी
नाही विसरले मी तुला जपले मनाशी

अशी तूझी माझी कहाणी झाली
माझ्या जीवनातून तू निघून गेली

मजबुरी माझी समजून घे ना
डाव जीवनाचा तू सावरून घे ना

Leave a Comment

close