Movie – Gaav Pudhe Aahe,
Singers – Pratiksha Deka & Rafique Sheikh,
Music – Ritesh Kumar Nalini,
Lyricist – Abhijit Kulkarni,
Music on Zee Music Company,
Adhir Man Zhale Lyrics in Marathi
अधीर मन झालं तुझ्या कुशीत आलं
सावरू कसा माझ्या मना….
ना कळे भास कुठला
हा छळे नाद कुठला
तू पर दे ना साथ मला
अधीर मन झालं तुझ्या कुशीत आलं
सावरू कसा माझ्या मना….
खेळ जुना हे जुनेसे बहाणे
का उगा हे भ्रमात राहणे
मोह नको आता या क्षणाला
गंध हा परी का या फुलाला
सांज रे येली समजून गेली
भुलले का या जन्माला
अधीर मन झालं तुझ्या कुशीत आलं
सावरू कसा माझ्या मना….
1 thought on “Adhir Man Zhale Lyrics-Gaav Pudhe Aahe”