Alagad Alagad Lyrics-Ajinkya

Movie – Ajinkya
Singers – Rohan Pradhan & Meenal Jain
Music – Rohan Rohan
Lyricist – Kiran Kothawade
Music on Zee Music Company

Alagad Alagad Lyrics in Marathi

पाहू दे ना मला पाहू दे ना मला
प्रेम डोळ्यातले पाहू दे ना मला
राहू दे ना जरा राहू दे ना जरा
गोज ओठातलं राहू दे ना जरा
तुझ्या माझ्या प्रेमाचा खेळ नवा
भवलेला शब्दांचा मेळ हवा
अलगद अलगद थोडी थोडी
फसगत होऊ दे रे ना मना
अलगद अलगद थोडी थोडी
हरकत घेऊ देना रे मना

क्षण क्षण झुरतो मी पाहताना तुला
कळकळ खुलते मी बघताना तुला
नजरेला नजरेशी खेळू दे ना जरा
मन असे का वागते सांग ना
त्याला तुझ्या स्पर्शाचा गधं हवा
अलगद अलगद थोडी थोडी
फसगत होऊ दे रे ना मना
अलगद अलगद थोडी थोडी
हरकत घेऊ देना रे मना

 

More Read Nandacha he karata Lyrics in Marathi

Leave a Comment

close