Alimili Gupchili Lyrics in Marathi
अळिंमिळी गुपचिळी अळिंमिळी गुपचिळी
उशिरा आलो तर फ्रेंड्स से आपले
आईचा राग बाबा देतात टपली
अन बाबा येतात उशिरा अन नक्की होत काय
नाय नाय नाय अन आम्ही कधी मुळीच बोलणार नाय
अन गोगलगाय अन पोटात पाय
आम्ही चूप बसायची घेतली गोळी
अळिंमिळी गुपचिळी अळिंमिळी गुपचिळी
अळिंमिळी गुपचिळी अळिंमिळी गुपचिळी
अळिंमिळी गुपचिळी
More Read Mrs.Mukhyamantri Serial Song Lyrics