Ase Kase Ase Kase

Ase Kase Ase Kase

असे कसे ? असे कसे ?

असे कसे? असे कसे?

रात्रीचेच चांदणे दिसे !

 

असे कसे? असे कसे?

मोरालाच सुंदर पिसे !

 

असे कसे? असे कसे?

पाण्यातच झोपती मासे !

 

असे कसे? असे कसे?

आईसारखे कुणी नसे!  

Leave a Comment

close