Barsaat Aali Lyrics
Singers – Mangesh Borgaonkar & Mrunmai Bhide
Music Composer – Bhagyesh Sanjay Patil
Lyricists – Sanket Mestri & Siddhartha Chitale
Arranged & Programmed By Vishwesh Vaidya
श्वास गंधाळला धुंधला असा प्रेमाची ही आस मोहळली
भास धुंद लावला भार ला असा भास धुंद लावला भार ला असा
प्रेमाची ही ओढ बावरली
नभावर दाटती जरी मग बरसती
प्रेमाच्या सरींची बरसात आली
बरसात आली
नभावर दाटती जरी मग बरसती
प्रेमाच्या सरींची बरसात आली
ऊन सावली चे नात अनोखे वार्यासवे मग झुकते मन बावरे
मातीचे है ओले इशारे गंध आसवे उमटती पावले
ओळखीचे स्पर्श सारे खरे की भासणारे
डोक्यातही हे शोधती तुझीच वाट वारी
वार्यासवे येशी मन चिंब करशील
प्रेमाच्या सरींची बरसात आली
बरसात आली
ऋतू हा अधीर झाला दोघात मोहून गेला
खुलता कळी चा आधार झाला बेभान झाला किनारा
चाटे सर बिलगून म्हणाला तुझा स्पर्श हा असा
तू थांब अशी मनधुंद करशील प्रेमाच्या सरींची
बरसात आली बरसात आली
बरसात आली बरसात आली
Barsaat Aali Lyrics
Also See: Un Un Hotatun Lyrics