Bhidal Bhidal Lyrics-Tattaad-Hariharan

  • Song – Bhidal Bhidal
  • Movie – Tattad
  • Singer – Hariharan
  • Music – Rohit Nagbhide
  • Lyricist – Rahul Belapurkar
  • Music on Zee Music Company

Bhidal Bhidal Lyrics in Marathi

भिडलं भिडलं मन भिडलं भिडलं
भिडलं भिडलं मन भिडलं भिडलं

काळजात घुसून पसरून पांघरून
सपान ग खुलं पडलं
सपान ग खुलं पडलं
उमगणा कोड पडलंय असं जस
घुमतोय घुंगा उरी
हसतयय येडं फुल जस
पीस पाखरू कंधावरी
आजवर जपलया काळजाच्या कोपऱ्याला
ईपरीत कस घडलं

सपान ग खुलं पडलं
सपान ग खुलं पडलं

हुडकला तुझ्या संगे पुनवेला
पिरतीचा न्यारा काव ग
पिरतीचा न्यारा काव ग
शोधतोया मी चांद चमचमत्या
सपनांच्या बंदरात ग
शोधतोया मी चांद चमचमत्या
सपनांच्या बंदरात ग
सपनांच्या बंदरात ग
गुणगुण कानामंधी भिनल जे उरामंधी
भेटायचा नन धाडलं

सपान ग खुलं पडलं
सपान ग खुलं पडलं

फ़िरतोया मी भान इसरुनिया
पिरतीच्या रिंगणात ग
पिरतीच्या रिंगणात ग
सावल्याश्या ढगामंधि भिजतो मी
आठ्वाच्या पावसात ग
आठ्वाच्या पावसात ग
काजलच्या साखळीत पापणीच्या पिंजऱ्यात
नजरेने तुझ्या हेरलं
नजरेने तुझ्या हेरलं

सपान ग खुलं पडलं
सपान ग खुलं पडलं

Leave a Comment

close