बीज/Bij Kavita 1li

बीज/Bij Kavita   इथं काय रुजतं? मातीखाली निजतं पाण्याने निजतं, इथं आहे इवलं सुरेखसं बीज!   एवढासा कोंब हळूच येईल वर, सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर.   अंगाई गाणं वारा गाईल त्याला, झुलता झुलता पानं येतील त्याला   इवल्याश्या रोपाचं झाड होईल छाि, फुला- फळांनी बहरेल रान.   -सुशील पगारिया  

Aai Mala Chotishi Banuk Dena

Aai Mala Chotishi Banuk Dena आई , मला छोटीशी बंदूक दे ना ! आई , मला छोटीशी बंदूक दे ना ! बंदूक घेईन l शिपाई होईन ल ऐटीत चालीनं l एक दोन तीन //१//   आई, मला छोटीशी मोटार दे ना ! मोटार घेईन l ड्राइवर होईन l गावाला जाईन l पों पों पों  //३// … Read more

Tap Tap Takit Tapa Lyrics

Tap Tap Takit Tapa Lyrics टपटप टपटप टाकीत टापा चालत माझा घोडा टपटप टपटप टाकीत टापा चालत माझा घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा   उंच उभारी दोन्ही कान ऐटीत वळवी अपुली मान  मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा   घोडा माझा फार हुशार पाठीवर मी होतो स्वार नुसता त्याला पुरे इशारा ,कशास … Read more

Ase Kase Ase Kase

Ase Kase Ase Kase असे कसे ? असे कसे ? असे कसे? असे कसे? रात्रीचेच चांदणे दिसे !   असे कसे? असे कसे? मोरालाच सुंदर पिसे !   असे कसे? असे कसे? पाण्यातच झोपती मासे !   असे कसे? असे कसे? आईसारखे कुणी नसे!  

Lothebaba Lothebaba

Lothebaba Lothebaba लोठेबाबा लोठेबाबा लोठेबाबा लोठेबाबा झोपता किती ? आठ तास दिवसा आठ तास रात्री   लोठेबाबा लोठेबाबा खाता काय तरी ? पाच लिटर दुधासंगे दहा किलो पुरी   लोठेबाबा लोठेबाबा काय करता काम काम शब्द ऐकताच येतो मला घाम

close