Chaallo Ghara Lyrics-चाल्लो घरा-Rajneesh Patel

  • Singer : Rajneesh Patel
  • Rapper : Mr. Pro
  • Female Lead : Sonali Chavan
  • Music : Dhruvan Moorthy
  • Lyrics : Mr. Pro and Preet Bandre
  • Co-lyricist : Sunny G , Rajneesh Patel
  • Composition : Rajneesh Patel and Mr. Pro
  • Mix/Master : Rajneesh Patel

Chaallo Ghara Lyrics in Marathi

चाल्लो घरा वाटेत मला
भेटली जणू स्वर्गाची अप्सरा
बघून तिला सांगतो खरा
पिरमाचा आभास होतोय मला

डोळ्यामंदी तिच्या जादू अशी
रुके रुके आ कोई हमनशी
भरोसा नाही होता है मला
भरोसा हो रहा है होती परी

चाल्लो घरा वाटेत मला
भेटली जणू स्वर्गाची अप्सरा
बघून तिला सांगतो खरा
पिरमाचा आभास होतोय मला

तुझी कातिल अदा
पोरी तुझ्या कातिल अदावर
मी झायलो फिदा
हाय तुझा नखरा
मन होते घायल
जेव्हा वळून बघतीस मला

एक नंबर बेबी तुझी कंबर
तुझ्या मागे शंभर पण मलाच दे नंबर
लव्ह स्टोरी तुझी माझी
चुटे जशी रोमिओ आणि ज्युलिएट
मी थोडासा फिल्मी
आणि तू थोडीशी शायश
शायश तुला नाही माहित
नजरेने बघ माझ्या स्वतःलाच
like तू करशील पडशील
प्रेमात स्वतःच्या
उफ्फ smile तुझी जीव घेईल माझा

सकाळचे पारीला बाबाचे होरीन
दर्या किनारी मी फिरवीन तुला
इश्काची णयारीशी
आयमीन प्यारीसी सफर मी देईन तुला

तुझी कातिल अदा
पोरी तुझ्या कातिल अदावर
मी झायलो फिदा
हाय तुझा नखरा
मन होते घायल
जेव्हा वळून बघतीस मला

काकाचे गरिन तुफानी वाऱ्यानं
मुंबईचा मरीन फिरवीन तुला
पिरमाच्या नजरेनं हळूच हसून
मिठीत घेईन तुला

तुझी कातिल अदा
पोरी तुझ्या कातिल अदावर
मी झायलो फिदा
हाय तुझा नखरा
मन होते घायल
जेव्हा वळून बघतीस मला

तुझ्या पिरमात जीव माझा रंगला
जेव्हा गालात हसली ग तू
माझा छोटासा घर नाही बंगला
राझी लग्नाला होणार तू

Leave a Comment

close