Chaand Ratiche Chandne Lyrics-Rahasya-Prem Kotwal & Yamini Chavan

  • Movie – Rahasya
  • Singers – Prem Kotwal & Yamini Chavan
  • Music – Prem Kotwal
  • Lyricist – Ramkrushna Dhangar
  • Music Label : Zee Music Marathi

Chaand Ratiche Chandne Lyrics in Marathi

चांद रातीचे चांदणे
नजरेत तुझ्या दिसे
प्रीत फुलांचे मोहरणे
गाली तुझ्या हसे
चांद रातीचे चांदणे
नजरेत तुझ्या दिसे

मनातं काहूर दाटले
फुलांत भारून आणिले

तुझे प्रिये

चांद रातीचे चांदणे
नजरेत तुझ्या दिसे
प्रीत फुलांचे मोहरणे
गाली तुझ्या हसे

जग स्वप्नीचे
मज वाटले
स्पर्शाने तुझ्या
मी जाणले

सुख स्वर्गातले
आज मी पाहिले
तुझ्या संगतीने
मी सुख हरे

श्वास ते माझे
फुलू लागले

रंग मिलनाचे
दिसू लागले

मनात काहूर दाटले
उरात भारून राहिले

तुझे प्रिये

चांद रातीचे चांदणे
नजरेत तुझ्या दिसे
प्रीत फुलांचे मोहरणे
गाली तुझ्या हसे
चांद रातीचे चांदणे
नजरेत तुझ्या दिसे

Leave a Comment

close