Daryache Kinari Lyrics in Marathi
आली मनमोहिनी इंद्रपुरीतूनी
लखलखती शुक्राची चांदणी
तुला पाहुणशी येडा यो झायलाय
रूप तुझं भरलंय डोळ्यामंधी
मासोळीवानि ग तुझी जवानी
तुझ्या पिरमाची लागलिया ओढ
मासोळीवानि ग तुझी जवानी
तुझ्या पिरमाची लागलिया ओढ
सांग येशील का तू दर्याचे किनारी
अग कोळीवाऱ्याची पोर
हय्या हो हय्या हो हय्या हय्या हो
हय्या हो हय्या हो हय्या हय्या हो
तुझ्या गोऱ्या गोऱ्या गाळाव
नाशिली आँखोंपर
झायलो मी येरापिसा
माझे मनानं तू
माझं काळीज तू
सांग जुळेल का आपली डोर
माझे मनानं तू
माझं काळीज तू
चल फिरवूया इश्काची होर
सांग येशील का तू दर्याचे किनारी
अग कोळीवाऱ्याची पोर
हय्या हो हय्या हो हय्या हय्या हय्या हो
हय्या हो हय्या हो हय्या हय्या हय्या हो
राजा झाले तुझी दिवानी
मी होईन तुझी रे राणी
सात जन्माची साथ तुझी हवेय मला
पाहिला मी तो इशारा
माझ्याविना तू अधुरा
हात हाथी घेऊन जाउ लगीन कराया
मन रमलाय तुझ्यामंधी
जीव जडलाय तुझ्यावरी
माझं काळीज धडधडतंय
मी तुझीच वाट बघतंय
पुरा कोळीवरा आज जमलाय सारा
कशी शोभतंय चंद्राची कोर
पुरा कोळीवरा आज जमलाय सारा
कशी शोभतंय चंद्राची कोर
चल जाऊया जोरान मंगले दारी
बांधूया लग्नाची डोऱ