Devachi Kirpa Amhavar Lyrics
Singer: Shahir Vithal Umap
Lyrics: Shahir Vithal Umap
Cover Singer: Akshay mhatre
देन देवानं दिलन आम्हाला कवर
पीक दर्याच रेती मीठ अन् म्हावर
ऐशी आमची शेती बर
कोल्यांना पोसतोय समिंदर
जगतोय आम्ही त्याच्यावर
कोल्यांना पोसतोय समिंदर
देवाची किरपा आम्हावर
कोल्यांना पोसतोय समिंदर
जगतोय आम्ही त्याच्यावर
कोल्यांना पोसतोय समिंदर
Also See: Man Unad Zalaya Lyrics
1 thought on “Devachi Kirpa Amhavar Lyrics”