DIS YO SONYACHA UNGVALA Lyrics

DIS YO SONYACHA UNGVALA Lyrics in Marathi

दिस सोन्याचा उंगवाला चैता पाकाचे महिन्याला
आई माउली तुझी मनाची पालखी निघाली कारल्याला

तुझे चंदनी गो पालखीला
खांदा मानाचा गो लाविला
आई पावतेय गो नवसाला
या गो केदार पाटलाला
दरवरसाचे जत्रला
आयलो कारल्याचे डोंगराला

आई माउली तुझी मनाची पालखी निघाली कारल्याला
आई माउली तुझी मनाची पालखी निघाली कारल्याला

आयलो लोणावले घाटाला
या गो वळणाचे रस्त्याला
पायी चालतावं गो वाटेला
आयलो आई तुझे भेटीला
मान साडी चोळीचा तुला
घेऊन वर्गीश पाटील आला

आई माउली तुझी मनाची पालखी निघाली कारल्याला
आई माउली तुझी मनाची पालखी निघाली कारल्याला

पाच पांडवांची हि कला
कार्ला डोंगर तो फोडिला
नक्षी कोरून त्या दगडाला
तुझा मंदिर घडविला
भक्त येतान तुझे जत्रला
आई नवस त्यो फेडाला

आई माउली तुझी मनाची पालखी निघाली कारल्याला
आई माउली तुझी मनाची पालखी निघाली कारल्याला
दिस सोन्याचा उंगवाला चैता पाकाचे महिन्याला
आई माउली तुझी मनाची पालखी निघाली कारल्याला
आई माउली तुझी मनाची पालखी निघाली कारल्याला
आई माउली तुझी मनाची पालखी निघाली कारल्याला

Leave a Comment

close