Ek Naral Dilay Darya Devala Lyrics

Ek Naral Dilay Darya Devala Lyrics

Artists : Dhruvan Moorthy and Preet Bandre
Music : Riza Penjoel
Recorded at : Preet Bandre Studios

खंडो देवा र खंडो देवा र
वेताळ देवा र वेताळ देवा र

येताले देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर व्हालाविला

येताले देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर व्हालाविला

एक नारळ दिलाय येताल देवाला
एक नारळ दिलाय खंडू देवाला

एक नारळ दिलाय खंडू देवाला
एक नारळ दिलाय येताल देवाला

एक नारळ दिलाय येताल देवाला
एक नारळ दिलाय खंडू देवाला

साऱ्यांचा जीवन तुझे सेवेला
साऱ्यांचा जीवन तुझे सेवेला

देवा तू धाव र माझे हाकेला
देवा तू धाव र माझे हाकेला

येताले देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर व्हालाविला

खंडो देवा र खंडो देवा र
वेताळ देवा र वेताळ देवा र

एक नारळ दिलाय दर्या देवाला
एक नारळ दिलाय दर्या देवाला
वरसाचा मान देव दर्या देवाला
वरसाचा मान देव दर्या देवाला

सोन्याचा नारळ व्हाहु शितेला
खंडेरी डोंगर व्हालाविला

नारलांन पाणी नाव देवाचं घ्या र
नारलांन पाणी नाव देवाचं घ्या र
नारलांन पाणी नाव देवाचं घ्या र
नारलांन पाणी नाव देवाचं घ्या र

Leave a Comment

close