Ghungaru Paijanach Lyrics-New Marathi Song 2019

  • Song – Ghungaru Paijanach Payat Vajal Tuz Ni Maz Lafad Gavat Gajal
  • Sagar Studio, Washim (MH)
  • Lyrics- Krushna Vaibhav
  • Singer- Umesh Gawali
  • Music -:- Bapu Nanaware

Ghungaru Paijanach Lyrics in Marathi

घुंगरू पैंजणांचं पायात वाजलं
तुझं नि माझं लफडं गावात गाजलं

टक लावूनी बघतोया ग तुझीच मी वाट
गावातल्या पोरांनी केलाय बोभाट
टक लावूनी बघतोया ग तुझीच मी वाट
गावातल्या पोरांनी केलाय बोभाट
पाहुनी दोघांना तुझं म्हातारं सटकलं
तुझं नि माझं लफडं गावात गाजलं
आता तुझं नि माझं लफडं गावात गाजलं

साऱ्यांचाच आपल्यावर आहे आता डोळा
जिकडं जाऊ तिकडं गाव होतया ग गोळा
साऱ्यांचाच आपल्यावर आहे आता डोळा
जिकडं जाऊ तिकडं गाव होतया ग गोळा
गावभर प्रेमाचं डफडे वाजलं
अहो गावभर प्रेमाचं डफडे वाजलं
तुझं नि माझं लफडं गावात गाजलं
आता तुझं नि माझं लफडं गावात गाजलं

सोड ग तूझा तू ह्या जीवाचा ग घोर
हात दे हातामंधी जाऊया ग दूर
सोड ग तूझा तू ह्या जीवाचा ग घोर
हात दे हातामंधी जाऊया ग दूर
लग्नासाठी परमिशन हे कशाला लागलं
आता लग्नासाठी परमिशन हे कशाला लागलं
तुझं नि माझं लफडं गावात गाजलं
आता तुझं नि माझं लफडं गावात गाजलं

Leave a Comment

close