GIRLS ANTHEM – “ती” ला समर्पित Lyrics-Marathi Songs

GIRLS ANTHEM – “ती” ला समर्पित Lyrics in Marathi

पाखरू…. आईच्या पोटात ओंजळीत फुलतं
लेकरू…. मायेच्या कुशीत हळू हळू वाढतं
कल्पना बाळाची मनात येताना फुलून जात अंगण
पील्लूडीची आपल्या चिमणीची सुरू होते सारी शिकवण
इवलूश्या बोटांची गोंडु गोंडु गालाची बाहुली आमची येणारं…..

बोल…. जस तुला बोलायच हाय
सांग…. जस तुला सांगायच हाय
खेळ…. कुणासंग खेळायच हाय
तुला कोणी बोलायचा चांसच नाय
तुला कोणी बोलायचा चांसच नाय

वेणीच्या श्रेणीतून बाहेर येताच,
नजरा लागल्या फीरायला..
जडणं घडणं कपड्यांची ठेवण,
सगळच लागलं दिसायला..
सदसक बुद्धीचा साठा लावला पनलामीला

बोल…. जस तुला बोलायच हाय
सांग…. जस तुला सांगायच हाय
खेळ…. कुणासंग खेळायच हाय
तुला कोणी बोलायचा चांसच नाय
तुला कोणी बोलायचा चांसच नाय

यत्र नाययस्तूपुज्यंतेरमंतेतत्र देवताः
यत्रेतास्तून पूज्यंतेसवायस्त त्राफला: पिया:

भोळ्या भाबड्या पोरीच्या मनात डोकावून कोण बघतय रे
चक्कड चुरा स्वप्नांचा रोज रोज होतोय रे
समाजाच्या फेंपसंगची दोरी कोणी सोडेल काय
जात मुलींची हाय म्हणून सगळच सोसत बसेल काय

वाग…. जस तुला वागायच हाय
वाग…. जेव्हा तुला वागायच हाय
वाग…. कधीतरी वागायच हाय
आजपासुन तुझी सुटका हाय
आजपासुन तुझी सुटका हाय

क्वश्चन्स साऱ्या पब्लिक चेगर्ल्यवर का येतात रे
स्वैराचार आपण स्वातंत्र्याचा फरक त्यांना माहिती रे
बोल्ड नावाची पाटी लावली अर्यच घेतला चुकीचा रे

सांग…. जेव्हा तुला सांगायच हाय
माग…. जस तुला मागायच हाय
यापुढेकधी कु णी सोसायच नाय
आजपासुन तुझी सुटका हाय…

More Read Ata Tari Bolana Lyrics – Ajinkya

Leave a Comment

close