Hee Anokhi Gaath Lyrics-Panghrun

Movie – Panghrun
Singer – Vijay Prakash
Music – Hitesh Modak
Lyricist – Vaibhav Joshi
Music on Zee Music Company

Hee Anokhi Gaath Lyrics in Marathi

ही अनोखी गाठ कोणी बांधली…
एक झाले ऊन आणि सावली…
जाणिवांचा पूल कोणी सांधला…
ऐलतिरी पैल हाती लागला…
रंगली मेंदी नव्याने रंगली…
एक झाले ऊन आणि सावली…

माझे बहर सारे तुझे
माझेप्रहर सारे तुझे
साऱ्या क्षणांवरनाव गेले
कोरले माझे-तुझे
हे बांध जुळले त्या क्षणी
जणू लाभली संजीवनी…

ही अनोखी गाठ कोणी बांधली…
एक झाले ऊन आणि सावली…
जाणिवांचा पूल कोणी सांधला…
ऐलतिरी पैल हाती लागला…
रंगली मेंदी नव्याने रंगली…
एक झाले ऊन आणि सावली…
सावली…

Leave a Comment

close