Houde Tattaad Lyrics-Tattaad-Jasraj Joshi

  • Movie – Tattad
  • Song – Houde Tattaad
  • Singer – Jasraj Joshi
  • Music – Aishwary Malgave
  • Lyricist – Rahul Gautam Ovhal
  • Music Label – Zee Music Marathi

Houde Tattaad Lyrics in Marathi

घुमूदे आज डंकार भिडू नशिबाशी झुंजार
उडुदे आज गुणदान दिल्लगीच्या तुझ्या जरा….

कसक तिची झुरत उरी जीवाला सांगते ..
झडप घेरे उघड पर हे… होउदे तत्ताड तत्ताड..

होउदे तत्ताड..तोड आड ते पिताड..
होउदे तत्ताड आता… होउदे तत्ताड आता …

होउदे तत्ताड आता… होउदे तत्ताड आता…
ओहो…होउदे तत्ताड आता…

मर्द बन धगधगती ज्वाळा.. अंगी दम सळसळतो ठाणा
ओढ तो नशिबाचा फोडील खेळ जुना ..

हिमतीच्या गडगडत्या धारा वाहूदे रगरग या साऱ्या
वाट धर तुफानाची अरे दहाड तू हि जरा

रणरणत्या रे उन्हा.. कणखर मी हि असा
धडधडतो जाळ माझ्या ही उरात …

धड धड धडक जरा … जकडं तू जीत रे
धडम धडम उघड दार ते ..

होउदे तत्ताड…तत्ताड..तत्ताड..
झडप घेरे उघड पर हे ..होउदे तत्ताड..तत्ताड

Leave a Comment

close