Song – Ilusa Ha Deh (Male Version)
Composer – Ajit Parab
Singers – Anand Bhate & Prathamesh Laghate
Lyricist – Vaibhav Joshi
Music on Zee Music Company
Ilusa Ha Deh Lyrics in Marathi
इलुसा हा देह किती खोल डोह
स्नेह प्रेम मोह मांडी आई मांडी आई
चेहऱ्यामागचा चेहरा कल्लोळ
चेहऱ्यामागचा चेहरा कल्लोळ
आरशात लोळ बिंब जाई
इलुसा हा देह किती खोल डोह
इलुसा हा देह किती खोल डोह
काय आहे पुण्य काय आहे पाप
काय आहे पुण्य काय आहे पाप
चंदनाला साप कवटाली
इलुसा हा देह किती खोल डोह
इलुसा हा देह किती खोल डोह
शून्यातले शून्य जाणीव नेणीव
शून्यातले शून्य जाणीव नेणीव
शून्याची उणीव आली भाळी आली भाळी
इलुसा हा देह किती खोल डोह
स्नेह प्रेम मोह मांडी आई मांडी आई