♫ Song: Ishqkacha Naad
♫ Singer: Sanju Rathod & Shailesh Rathod
♫ Lyrics: Sanju Rathod
♫ Composer: Sanju Rathod
♫ Music: Abhijit Gadwe , Rohit Patil
♫ Music Label: Sanju Rathod SR
Ishkacha Naad Lyrics in Marathi
दिसते सुंदर गोड तुझी Smile
करते घायाळ Killer तूझी Style
दिसते सुंदर गोड तुझी Smile
करते घायाळ Killer तूझी Style
कधीतरी तिला ओढ अशी लागो देवा
ती पण माझ्या पिरमाने व्हावी पागल
तुझ्यासाठी हा येडा बनू लागला ग
जीव हळूहळू तुझा बनू लागला ग
तुझ्या इश्काचा नाद असा लागला ग
जीव हळूहळू तुझा बनू लागला ग
जीव हळूहळू तुझा बनू लागला ग