Jagude Preet Ekda Lyrics-Ibhrat

  • Movie – Ibhrat
  • Singers – Jasraj Joshi & Akansha Bhoir
  • Music – Baban Adagale & Ashok Kamble
  • Lyricist – Sanjay Navgire
  • Music Label – Zee Music Marathi

Jagude Preet Ekda Lyrics in Marathi

तुझ्या विना सुनी तुझी मी बावरी एक ना
तुझ्या विना सुना तुझी मी बावरा ऐक ना
जगूदे हि प्रीत एकदा थांब ऐक ना थांब ना जरा
जगूदे हि प्रीत एकदा थांब ऐक ना थांब ना जरा

तुझ्या खुशीत शिरताना तोडून बांध सारे
तुझ्या शिवाय झवताना तुझाच छंद का रे
तुझ्यासवे मिरवताना जगतो क्षणा क्षणाने
तुझ्या विना हरवताना व्याकुळ का मनाला

आस मनाला का छळते तळमळते भिरभरते
उगी असं का सांग ना …
जगूदे हि प्रीत एकदा जिंदगी थांब ना थांब ना जरा
जगूदे हि प्रीत एकदा जिंदगी थांब ना थांब ना जरा

जगून मी पुन्हा तुला वाहीन जन्म सारा
तुझ्या सुखात भरलेला माझा सुखी किनारा
कधी आतुर वळणावर थांबेन मी जरा सी
तुझ्या मिठीतला पालव बांधून मी या उराशी

कधी इंदू हा गोड शहरा
हि माया अन गार जिव्हाळा
हो मनसारे स्पंदना
जगूदे हि प्रीत एकदा जिंदगी थांब ना थांब ना जरा
थांब ना जरा
जगूदे हि प्रीत एकदा जिंदगी थांब ना थांब ना जरा
थांब ना जरा

Leave a Comment

close