Jeev Majha Jaeel Lyrics
Lyrics/Music/Singer – Vaibhav Londhe
Starring – Bhagyashree Mote, Vaibhav Londhe
Director– Tejas J Patil
Music Label – Everest Entertainment
नजरेला तुझ्या धार अशी कि .. दुधारी तलवार तू…
आजवर तुझ्या सौन्दर्याने सांग केले किती ठार तू…
नजरेला तुझ्या धार अशी कि .. दुधारी तलवार तू…
आजवर तुझ्या सौन्दर्याने सांग केले किती ठार तू…
Your Love Is Poisonous , But I Wanna Taste It Anyway
I Like The Way You Walk , But I Wanna Say It, In Your Face!
Catwalk तुझा Classy Style
My Heartbeat Stopped For A While
नजरेने करतेस घायाळ तू , बघू नको माझ्याकडे जीव माझा जाईल ..
नजरेने करतेस घायाळ तू , बघू नको माझ्याकडे जीव माझा जाईल ..
नजरेने करतेस घायाळ तू , बघू नको माझ्याकडे जीव माझा जाईल ..
Rap
(पहिल्यांदा जेव्हा पाहिलं मी तुझ्याकडे एकटक बघताच राहिलो मी
रास्ता घरी माझ्या जाण्याचा विसरलो
पुण्यामध्ये दोन तास फिरतच राहिलो मी ..
मुलगा मराठी मी म्हणून थोडा Shy होतो
बेबी तुला भेटण्या आधी मी गुड बॉय होतो
तुझ्या मुळे आता मी ही Forward झालो
Otherwise मी ही बस Just Another Guy होतो
Insta शोधण्यासाठी मी खूप व्याप केला
तुझ्या फोटोंवर रोज Double Tap केला
गाण्यामध्ये सारा कसा काही सांगू तुला
म्हणून तुझ्यासाठी हा मराठमोळा रॅप केला
कळलं का ?)
नंबर दे तुझा मोबाईल किती पाहू Insta Profile
नजरेने करतेस घायाळ तू , बघू नको माझ्याकडे जीव माझा जाईल ..
नजरेने करतेस घायाळ तू , बघू नको माझ्याकडे जीव माझा जाईल ..
नजरेने करतेस घायाळ तू , बघू नको माझ्याकडे जीव माझा जाईल ..
पहिल्या मी किती सुंदरी पण
तुझ्या मागे माझा जीव बेबी हरलो मी…
तुझ्यामागॆ मुले छत्तीस पण त्यामध्ये सुद्धा अव्वल ठरलो मी
तुझ्या साठी Emotion , Sensation ही तुझ्यासाठीच हे
जिंकीन मी Election जर असेल ते तुझ्या साठी चे
हवं तर तू घे माझी ट्रायल
कर Sign माझ्या प्रेमाची फाईल
नजरेने करतेस घायाळ तू , बघू नको माझ्याकडे जीव माझा जाईल ..
नजरेने करतेस घायाळ तू , बघू नको माझ्याकडे जीव माझा जाईल ..
नजरेने करतेस घायाळ तू , बघू नको माझ्याकडे जीव माझा जाईल ..
नजरेने करतेस घायाळ तू
मुलगा मराठी मी म्हणून थोडा Shy होतो
तुला भेटण्या आधी मी गुड बॉय होतो
नजरेने करतेस घायाळ तू , (Vaibhav) जीव माझा जाईल
Also See: Man Unad Zalaya Lyrics
1 thought on “Jeev Majha Jaeel Lyrics”