Kadhi Itha Na Titha Lyrics-Aishwarya Deshpande & Ujwal Bhandari

Lyrics: Akshay Thombare
Singer: Krutika Borkar & Saurabh Wakhare

Kadhi Itha Na Titha Lyrics in Marathi

कधी इथं ना तिथं कळना कुठं
कशात जीव माझा अडलाय
कधी इथं ना तिथं कळना कुठं
कशात जीव माझा अडलाय
तुझ्या पाशी ग येऊन पडलाय

मन माझ प्रेमात पडलया उठून हसाया लागलय
मन माझ प्रेमात पडलया उठून हसाया लागलय

पोरा तुझ्या मनाला कुठं रं लागलय
माझ्या दिलानं तुला रं पाहिलय
गाणं पिरतीचं दिसान गायलयं
राती सपानं भिजुन न्हायलय

मन माझ प्रेमात पडलया उठून हसाया लागलय
मन माझ प्रेमात पडलया उठून हसाया लागलय

पोरी माझी राणी तु होणारी
राजा मी तुझा गं
आणिन बाजा मी दारी
नेसून साडी येशील दारी
दिसशील किती गं भारी

पोरी माझी राणी तु होणारी
राजा मी तुझा गं
आणिन बाजा मी दारी
नेसून साडी येशील दारी
दिसशील किती गं भारी

नेसली साडी आले मी दारी
जवळ जरासा तु येना
नेसली साडी आले मी दारी
जवळ जरासा तु येना

बघु नको असं मनी होतय कसं
जीवात जीव तुझ्या अडलाय जस
तुझ्या दिलानं
तुझ्या दिलानं दिलाला दिल हाय काय
तुझ्या बिगर मनात काय नाय
कधी इथं ना तिथं कळना कुठं
कशात जीव माझा अडलाय
कधी इथं ना तिथं कळना कुठं
कशात जीव माझा अडलाय
तुझ्या पाशी ग येऊन पडलाय

मन माझ प्रेमात पडलया उठून हसाया लागलय
मन माझ प्रेमात पडलया उठून हसाया लागलय

Leave a Comment

close