Kahani Majhi Lyrics
Composer / Lyrics / Singer: Sanju Rathod
Female Singer: Anamika Mehra
Mixing And Mastering: Rupesh Mehra
Production: Swapnpurti Films Production
Music Label: Everest Entertainment
कधी ऐकशील का ग कहाणी माझी?
मी राजा तुझा ग,
तू राणी माझी..
काही नको देवा मला,
बारीकस हसू दे,
सपणात येऊ दे तिला,
तीच मला दिसू दे,
कळलेच नाही कधी तिच्यामंधी गुंतलो,
पिरतीच्या रंगात ह्या देवा तिला रंगू दे,
कधी होशील का ग,
दिवानी माझी,
मी राजा तुझा ग,
तू राणी माझी..
कळतात ना रे ह्या नजरेच्या भावना,
नकळत ओढ तुझी भासते,
प्रेमाच्या हाकेला सद् हि मिळाली,
मनाला छंद तुझे लागले,
मला तुझ्या पिरमाचे वेड लागले ग,
जिथे तिथे प्रेम का हे दिसू लागले ग,
तुझ्या विना ग अधुरी कहाणी माझी,
मी राजा तूझा ग,
तू राणी माझी ..
कधी ऐकशील का ग कहाणी माझी?
मी राजा तुझा ग,
तू राणी माझी..
Kahani Majhi Lyrics
Also See: Bedhund Me Lyrics Marathi Song