Karaar Premache Lyrics-Makeup-Neha Kakkar

  • Movie – Makeup
  • Singer – Neha Kakkar
  • Music – Tony Kakkar
  • Lyricist – Mangesh Kangane
  • Music on Zee Music Company

Karaar Premache Lyrics in Marathi

कसे निराळे हे करार प्रेमाचे
कुणास बोलावे मनातले सारे

तू रोज दिनरात हाकेवरी
तरी भास होती विरहाचे

कसे निराळे हे करार प्रेमाचे
कुणास बोलावे मनातले सारे

तुझ्याच हुलीला आतूर मन माझे
तुझ्याविण आनंदाचे क्षण ओझे
गुंतवून विरले काही धागे सुखाचे
असे एकटीने झेली नको कधी
पुन्हाड नात्याला नव्याने जोडवे
कुणास बोलावे मनातले सारे

कसे निराळे हे करार प्रेमाचे
कुणास बोलावे मनातले सारे

Leave a Comment

close