Karbhari is a new song sung by Sagar Janardhan and Sonali Sonawane ,Lyrics given by Rohan Sakhare , Music given by Sagar Janardhan
Karbhari – Sonali Sonawane Song
![]() |
karbhari |
Song Details :
Song : Karbhari
Singer :Sagar Janardhan and Sonali Sonawane
Lyricist : Rohan Sakhare
Featuring : Aditya Gharat and Payal Patil
Music : Sagar Janardhan
Label : Saisagar Entertainment
Karbhari Song Lyrics
अशी रुसूनशी का पोरी बसतंय,
तुझा राग ह्यो दिलाला छळतय ,
अशी रुसूनशी का पोरी बसतंय,
तुझा राग ह्यो दिलाला छळतय,
नको जाऊ गो दूर तु मला सोडूनशी,होतया जीव वरखाली,
तु जान हाय माझी लाडाची ग,एक smile दे तु cutevali,
पोरी येशील का मंगलेदारी, न तुझा मी होईल ग कारभारी
पोरी येशील का मंगलेदारी, न तुझा मी होईल ग कारभारी…
पोरा कशाला हैराण करतंय,का र माग माग माझे पळतय,
जर असेल दम तर सांग तुझे घराला, लगीन ह्याच मी पोरीशी करतंय …!
अग थांब ग पोरी जरा ऐकून घे, येऊन मागणी घालेन घरी..
तु जान हाय माझी लाडाची ग,एक smile दे तु cutevali,
पोरी येशील का मंगलेदारी, न तुझा मी होईल ग कारभारीन
पोरी येशील का मंगलेदारी, न तुझा मी होईल ग कारभारी…
पोरी का तु ignore करतंय,जीव तुझेसाठी माझं झुरतंय,
मी आशिक दिवाना,का तुला कळणा,मी तुझ्यावरी पोरी मरतंय
पोरा माझा ह्यो दिल मी, केलाय र कवाच तुझ्या हवाली,
आपले दोघांचा couple shoot ,Viral होऊदे instavari..
राजा येईल मी मंगलेदारी न तु माझा होशील र कारभारी
राजा येईल मी मंगलेदारी न तु माझा होशील र कारभारी