Khel Pyara Lyrics-Makeup-Mehek Maru

  • Movie – Makeup
  • Singer – Mehek Maru
  • Music Director – Dhirendra Mulkalwar
  • Lyricist – Mangesh Kangane
  • Music Label – Zee Music Marathi

Khel Pyara Lyrics in Marathi

आज देसी रंग नवा जगायचं
नाती नवी अर्ज नवा सुखायच
स्वप्ना परी हा आनंद सारा…
वाटे मनाला हा खेळ न्यारा
हा खेळ प्यारा हा खेळ प्यारा
हा खेळ प्यारा हा खेळ प्यारा

हा पसारा मनाच्या बेभान मस्तीचा
हा उतारा चोरून येणाऱ्या सुस्तीचा
खुशाल खोलीच्या दाराला यारीचा तोरण लावा
यारीचा तोरण लावा खुशाल खोलीच्या दाराला
दूर कधी नाही कुणी कोणाला

आज जगू चिंता नको उदयाला
स्वप्ना परी हा आनंद सारा
वाटे मनाला हा खेळ न्यारा
हा खेळ प्यारा हा खेळ प्यारा
हा खेळ प्यारा हा खेळ प्यारा

Leave a Comment

close