Krupa Tya Pandurangachi Lyrics in Marathi
लागलीसे आज मला गोडी अभंगाची
लागलीसे आज मला गोडी अभंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी
ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी
ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी
कृपा त्या पांडुरंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
पुंडलिकासाठी आला विटेवरी
पुंडलिकासाठी आला विटेवरी
धन्य झाली चंद्रभागा
धन्य झाली चंद्रभागा
धन्य ती पंढरी
धन्य ती पंढरी
तारिली ती अभंगगाथा संत तुकोबाची
तारिली ती अभंगगाथा संत तुकोबाची
कृपा त्या पांडुरंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
नामदेवासंगे कीर्तनी रंगला
नामदेवासंगे कीर्तनी रंगला
सौत्यासगे मळा कासिला
सौत्यासगे मळा कासिला
नाथाघरी पाणी
नाथाघरी पाणी
अमर झाली ती दोहे संत कबीराची
अमर झाली ती दोहे संत कबीराची
कृपा त्या पांडुरंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
ऐसी तुझी अगाथा लीला
दाविली जगाला
सुखशांती दिली मनाला
सुखशांती दिली मनाला
धन्य तुझी ख्याती
धन्य तुझी ख्याती
अखंडची घडते सेवा मज पामराची
अखंडची घडते सेवा मज पामराची
कृपा त्या पांडुरंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
4 thoughts on “Krupa Tya Pandurangachi Lyrics-Marathi Abhang”