- Movie : Vegali Vaat
- Singer : Rahul Pandey
- Music : Vijayaa Shanker
- Lyrics : Niren Apte
- Music Label : Zee Music Marathi
Kshana Kshanane Lyrics in Marathi
क्षणा क्षणा ने कणा कणा ने
वाढ तू मनामनाने
क्षणा क्षणा ने कणा कणा ने
वाढ तू मनामनाने
तुझी पाऊले
छोटी पडे झेप मोठी
नव्या विचारांसह नव्या यशासाठी
यश मिळेल तुला कष्टाने
वाढ तू मनामनाने वाढ तू मनामनाने
दुःख जरी कोसळले उरावर
ध्यास घे तू शिरावर
हरव त्याला तुझ्या जोरावर
तुझ्या हिम्मतीने तुझ्या बळाने
तुझी पाऊले
छोटी पडे झेप मोठी
नव्या विचारांसह नव्या यशासाठी
यश मिळेल तुला कष्टाने
वाढ तू मनामनाने वाढ तू मनामनाने
जीवनात आली विपदा
नव्या विचाराने मिळावं संपदा
यशाच्या शिखरावर जिंकशील दहादा
ठरवले आहे तुझ्या मनाने
तुझी पाऊले
छोटी पडे झेप मोठी
नव्या विचारांसह नव्या यशासाठी
यश मिळेल तुला कष्टाने
वाढ तू मनामनाने वाढ तू मनामनाने
वाढ तू मनामनाने वाढ तू मनामनाने
वाढ तू मनामनाने….