Lajran Sajra Mukhda Lyrics-Sonali Sonawane-Prashant Nakti

  • Song Name : Lajran Sajra Mukhda
  • Singers: Keval Walanj & Sonali Sonawane
  • Lyrics & Music Composer : Prashant Nakti
  • Music Director: Kabeer Shakya
  • Assistant Music Director : Rohit Patil

Lajran Sajra Mukhda Lyrics in Marathi

मुखडा तुझा मुखडा जनु चंद्रावानी फुलला
तुझ्या रुपाचं गोंदन, माझ्या मनात हा भिनला
एक लाजरान साजरा मुखडा , याच्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमची नशा , की जीव आज गुतला ग

तुझं रूप हे नक्षत्राचं , जनु बहरल्या रानाचं
तुझ्या रूपामंधी हरलो मी, काय होईल या खुळ्या मनाचं
आल सोलावं वरीस प्रेमाचं ,नात जडलय तुझं नी माझं ,
तुझ्या नजरला भुललो मी , आभाळ फुटलय माझ्या मनाचं

तुझ्यासाठी मी आंदन आनली या इश्काची दौलत ही

एक लाजरान साजरा मुखडा , याच्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमची नशा , की जीव आज गुतला ग

कशी सांगु मी सख्या तुला रं
लाज दाटुन आली मनामंधी
ग्वाॅड सपान हे खुललय रं
याड लागलय राजा तुझ्या पिरतीमंधी

माझं काळीज हे इरघळलं
आहे मायेची उब तुझ्या मिठीमंधी
कर कारभारीन तु मला रं
जीव गुतलाय माझा तुझ्यामंधी

एक लाजरान साजरा मुखडा , माझ्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमची नशा , की जीव आज गुतला रं

 

Leave a Comment

close