Lothebaba Lothebaba
लोठेबाबा लोठेबाबा
लोठेबाबा लोठेबाबा
झोपता किती ?
आठ तास दिवसा
आठ तास रात्री
लोठेबाबा लोठेबाबा
खाता काय तरी ?
पाच लिटर दुधासंगे
दहा किलो पुरी
लोठेबाबा लोठेबाबा
काय करता काम
काम शब्द ऐकताच
येतो मला घाम
लोठेबाबा लोठेबाबा
झोपता किती ?
आठ तास दिवसा
आठ तास रात्री
लोठेबाबा लोठेबाबा
खाता काय तरी ?
पाच लिटर दुधासंगे
दहा किलो पुरी
लोठेबाबा लोठेबाबा
काय करता काम
काम शब्द ऐकताच
येतो मला घाम