Preet Bandre presents new marathi song Maafi which sung by Preet Bandre
Maafi Song Marathi
![]() |
Maafi new Song |
Song Details :
Song : Maafi
Singer : Preet Bandre
Music : Preet Bandre
Label : Preet Bandre
Maafi Song Lyrics In Marathi
मी सिंगल
मी सिंगल
हे सिरी…
फाईंड गर्लफ्रेंड फॉर मी..
हे सॉरी…
तुझा एक इशारा मला काफी हाय
तुझी हर गलती अग माफी हाय
तुझा एक इशारा मला काफी हाय
तुझी हर गलती अग माफी हाय
तुझ्या सोबत सजलेल स्वप्नाचे घर
रंगलेल्या आठवणी सुख भर क्षण
साथ तुझी कधी सोडणार नाय
तुझी हर गलती अग माफी हाय
तुझा एक इशारा मला काफी हाय
तुझी हर गलती अग माफी हाय
माझी सुंदर सखी
माझी प्यारी सखी
सफर स्वर्गान तुला मी नेईन ग
इश्क तुझ्याशी सात जन्माची
प्रॉमिस सुखानं सुखानं ठेवीन
माझी सुन गो सखी
माझी प्यारी सखी
सफर स्वर्गान तुला मी नेईन ग
इश्क तुझ्याशी सात जन्माची
प्रॉमिस सुखानं सुखानं ठेवीन
नखरेली स्वीट शरमेली
तू कवरी क्युट
मला सोडून जाऊ नको
आय प्रॉमिस यु माझ्या जीवनात
तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही
तुझा एक इशारा मला काफी हाय
तुझा एक इशारा मला काफी हाय
तुझी हर गलती अग माफी हाय
तुझी हर गलती अग माफी हाय
तुझा एक इशारा मला काफी हाय
तुझी हर गलती अग माफी हाय
तुझ्या सोबत सजलेल स्वप्नाचे घर
रंगलेल्या आठवणी सुख भर क्षण
साथ तुझी कधी सोडणार नाय
तुझी हर गलती अग माफी हाय
तुझा एक इशारा मला काफी हाय
तुझी हर गलती अग माफी हाय
तुझा एक इशारा मला काफी हाय