Mann Fakiraa Lyrics-Siddharth Mahadevan & Yashita Sharma

Movie – Mann Fakiraa
Singers – Siddharth Mahadevan & Yashita Sharma
Music – Soumil & Siddharth
Lyricist – Vaibhav Joshi
Music on Zee Music Company

Mann Fakiraa Lyrics in Marathi

जरासे भेटलो जरासे बोललो
तरी हे मन फिरे तुझ्याच भोवती
जवळ असूनही तहान लागते
हवीशी वाटते सतत मिठी तुझी
कळेना केव्हा फितूर झाला स्पर्श तुला
कळले नाही कधी कसा तुझ्यात जीव गुंतला
मन फकिरा ……..बे फकिरा ……

साध्या साध्या भावनांना हलका हलका रंग आला
थोड्या थोड्या ओळखीने गहिरा गहिरा होत गेला
पुन्हा पुन्हा तोल का जातो …..उधाण येते का पून्हा
मन फकिरा …. क्षण फकिरा
असे कसे वेड आहे हे कळेना काही काय झाले दोघांना
मन फकिरा ……..बे फकिरा ……

कितीदा भेटलो कितीदा बोललो तरी नवीन वाटते दिशा तुझी
अजून लागते वळण नवे नवे तरी प्रवास हा तुझ्याच सोबती
कळेना केव्हा फितूर झाला मार्ग हा तुला
कळले नाही कधी कसा तुझ्यात जीव गुंतला
मन फकिरा …. बे फकिरा

Leave a Comment

close