Mazi Aai Mauli Mala Disu De Lyrics

Mazi Aai Mauli Mala Disu De Lyrics

आई माऊलीचा
उदो उदो बोला
एकविरेचा उदो

आई माऊली माऊली माऊली
माझी आई माऊली माऊली माऊली

किरणानं गार गार धुक्यान
कार्ल्याचा डोंगर सजू दे
कार्ल्याचे डोंगरान आईचे देवलाव
कळस सोन्यान लख लखुदे
माथ्याव भंडार लागू दे माझे
माथ्याव भंडार लागू दे
दर्शन आई माऊलीच जडू दे
माझी आई माऊली मला दिसू दे

आई माऊलीचा
उदो उदो बोला
एकविरेचा उदो

कार्ले बाझा या रांगांनू
साद आईची येतंय र
आई माऊली माऊली
साद मनानं घुमतय र
चांद आभाळी आभाळी
वाट आईची दावतय र
माझी माऊली माऊली
माय मला बोळवतय र

माझे कार्ल्याचे एकविरा माऊली
मागन मांगीतो गो तुझे दरबारी
माझी यमाई यमाई यमाई
झोली सुखान गो माझी भर माई
सुखा सुखान माऊले
तुला अवतान करतून गो
मायेनं मानपान देऊन
तुझ आभार मानतून गो

Mazi Aai Mauli Mala Disu De Lyrics

माऊली माऊली आई माऊली
माऊली माऊली माऊली

गुलाल लाल लाल उडू दे
माऊले नाचत डोंगर चढू दे
दर्शन आई माऊलीच घडू दे
माझी आई माऊली मला दिसू दे
किरणानं गार गार धुक्यान
कार्ल्याचा डोंगर सजू दे
कार्ल्याचे डोंगरान आईचे देवलाव
कळस सोन्यान लख लखुदे
माथ्याव भंडार लागू दे माझे
माथ्याव भंडार लागू दे
दर्शन आई माऊलीच जडू दे
माझी आई माऊली मला दिसू दे

Mazi Aai Mauli Mala Disu De Lyrics

Also See: Chaitya Mahinyache Lyrics – Aai Mauli Koligeet Song

1 thought on “Mazi Aai Mauli Mala Disu De Lyrics”

Leave a Comment