Mazya Galavr Padte Khali Song Lyrics

 Song Details : 

Song : Punyachi Maina

Singer : Roshan Satarkar

Music : Vitthal Shinde

Punyachi Maina Song Lyrics

एक पावना कुठून तरी आला
भुलला माझ्या गोऱ्या रंगाला
मी म्हनलं करू नगंस थाट
अशी लावली मी कैकांची वाट
मॊठ्यामोठ्यांची केली मी दैना
मला म्हणत्यात हो पुण्याची मैना
 
नाक माझं बाई चाफेकळी
मला बघुन लाजतोय ऐना
 
गोरा गोरा सुंदर माझा चेहरा
बटांची नागिण देते पहारा
माझा पदर डोईवर राहिना
 
तो पाहुणा सारखाच बघतोय
कसा गर्दीत खेटून चालतोय
येतो मागुन पुढे काही जाईना

 

Leave a Comment

close