Me Naadkhula Lyrics – Vishal Phale, Adarsh Shinde, Sonali Sonawane

Mi Naadkhula Lyrics

Singers: Adarsh Shinde, Sonali Sonawane
Starring: Vishal Phale, Pratibha Joshi
Lyrics & Music Compostion:– Prashant Nakti
Music: Prashant Nakti & Sanket Gurav
Music Arranged, Produced and Directed by Sanket Gurav

काळजात वाजली ही रिंग तिच्या पिरमाची
मनाला काही सूचना

डोळे बंद केल्यावर फिलिंग तिच्या असण्याची
डोळे उघडुन दिसेना

देवा तू एकदा ऐकशील का
देवा तू एकदा ऐकशील का
पावशील का
तिला सांगशील का

तिच्या मागं झालोया पागल
मी नादखुळा

तिच्या मागं झालोया पागल
मी नादखुळा

मरतो मी तुझ्यावर
तूच माझं जीवन सार
पाहतो मी फोटोला सारखा तुझ्या ग

मागतो मी देवाम्होर
मिळू दे ग तुझा प्यार

जिंदगीभर साथ मला देशील का ग

लवशिप करू चल
दूर कुठे जाऊ चल
फिकीर कशाला दूनियाची ग

ये ना ग तू जवळ
इशक तुझा जाहीर कर
लव यू बोल तू भिडवून नजर

सांग तू होशील का माझी लवर
पावशील का
तिला सांगशील का

तिच्या मागं झालोया पागल
मी नादखुळा

तिच्या मागं झालोया पागल
मी नादखुळा

झुंज मुंज पाहटला
देवळाच्या वाटला
साजना मला तू भेटशील का

भुलला तू रूपाला
माझ्या गोऱ्या अंगाला
बायको तुझी मला करशील काय

पाना फुलाला ही कळलं या प्रेम माझं
तुला कधी र कळणार

काळीज फाटलं र
पाहून रूप तुझ
नाचतय सार शिवार

माझं प्रेम सांगतात दाही दिशा
पावशील का
त्याला सांगशील का

तिच्या मागं झालेया पागल
मी नादखुळा

तिच्या मागं झालोया पागल
मी नादखुळा

तिच्या मागं झालोया पागल
मी नादखुळा

तिच्या मागं झालोया पागल
मी नादखुळा

Also See: Vakticha Lagin Song Lyrics – Akshay Patil, Sonali Sonawane

Mi Naadkhula Lyrics Video Song

Leave a Comment