Mulgi Zali Ho Lyrics

Mulgi Zali Ho Lyrics

दारात रांगोळी काढा
केशरी तोरण लावा
सनईचे सूर गोड
कौतुके सण आला

आईच्या गर्भात
आनंद ओवी
देखण्या रुपाची
जन्मा ये देवी

घर परी उन्हामध्ये
तिचे बांधले
गाठ वादळाशी
किनारे हरवले

तरी सजवेल ती
आनंदे घर
आसवांनी गिरवे
सुखाचे अक्षर

दाही दिशांतून कशी
नांदी झाली हो
गोड गोजिरी साजिरी
मुलगी झाली हो

Leave a Comment

close