Pappi De Parula Song Lyrics

Pappi De Parula Song Lyrics

*पप्पी दे पारूला*

हे आता दे ना रे
हे आता तरी दे ना रे

पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे
पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे पारूला
पारूला
हे पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे पारूला
पारूला
ह्या प्रेमवेडी ला, ह्या प्रेमवेडी ला,
ह्या प्रेमवेडी ला, ह्या प्रेमवेडी ला
पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे पारूला
पारूला
हे पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे पारूला
पारूला
ह्या प्रेमवेडी ला, ह्या प्रेमवेडी ला,
ह्या प्रेमवेडी ला, ह्या प्रेमवेडी ला

हा निघाला का तू कामाला
भलत्याच रं येळेला
जीव लागलाय टांगणीला
माझा जीव लागलाय टांगणीला
हा निघाला का तू कामाला
भलत्याच रं येळेला
जीव लागलाय टांगणीला
माझा जीव लागलाय टांगणीला
हा पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे पारूला
पारूला
हे पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे पारूला
पारूला
ह्या प्रेमवेडी ला, ह्या प्रेमवेडी ला,
ह्या प्रेमवेडी ला, ह्या प्रेमवेडी ला

हा कोजागिरी पुनवेची रात
प्रेमाची होउदे बात
झोंबुनी सांगतोय वारा
ज्वानीचा हंगाम आला
हे कोजागिरी पुनवेची रात
हा प्रेमाची होउदे बात
झोंबुनी सांगतोय वारा
ज्वानीचा हंगाम आला
हा पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे पारूला
पारूला
हे पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे पारूला
पारूला
ह्या प्रेमवेडी ला, ह्या प्रेमवेडी ला,
ह्या प्रेमवेडी ला, ह्या प्रेमवेडी ला

हा शहारून अंग आलं
मिठीत न्हाऊन गेलं
कुणीतरी पायजे संगतीला
चैन पडेना जीवाला
हे शहारून अंग आलं
मिठीत न्हाऊन गेलं
कुणीतरी पायजे संगतीला
चैन पडेना जीवाला
हे पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे पारूला
पारूला
हा पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे पारूला
पारूला
ह्या प्रेमवेडी ला, ह्या प्रेमवेडी ला,
ह्या प्रेमवेडी ला, ह्या प्रेमवेडी ला
पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे
पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे
आता तरी दे ना रे

Leave a Comment

close