Por Tu Kolyachi Lyrics

Por Tu Kolyachi Lyrics

Singer – Jayesh Sawant
Music – Ajay Joshi
Lyricist – Jayesh & Mahesh
Arrangers/Programmers – Ajay Joshi

पोर तू कोल्याची देखण्या डोळ्यांची
सोनू जाल्यात माझ्या येशील का

पोर तू कोल्याची देखण्या डोळ्यांची
सोनू जाल्यात माझ्या येशील का

चलू बिगीन बीगीन करू लगीन लगीन
माझ्या दीलाची रानी तू होशील का

चलू बिगीन बीगीन करू लगीन लगीन
माझ्या दीलाची रानी तू होशील का

सोनू तू लाजून लाजून
दिसतेस गो लय लय भारी
बघतस नजर रोखून
कालिज माझो होतंय पानी

नाखवा मी तुझा दर्याचा राजा
होरितून फिरावा येशील का

चलू बिगीन बीगीन करू लगीन लगीन
माझ्या दीलाची रानी तू होशील का

झालोय मी येरापिसा
बघून तुझ्या डिंपल गाली
झलतोया कोलिवारा
बघून तुझा नखरा भारी

तुफान आयलया पिरमाच्या सागरा
हात माझा हातात घेशील का
हात माझा हातात घेशील का

चलू बिगीन बीगीन करू लगीन लगीन
माझ्या दीलाची रानी तू होशील का

Also See: Pori Sangtay Tula Khar Khar Lyrics

1 thought on “Por Tu Kolyachi Lyrics”

  1. Pingback: Nakhwa Lyrics Marathi Song | PlayLyric.com

Leave a Comment

close