Saanj Lyrics-Mayuri Ghadge-Yuvraj Medhe

  • Song: Saanj
  • Singer: Yuvraj Medhe
  • Lyrics : Mahesh Datta Khandagale
  • Music Label : Chetan Garud Productions Pvt Ltd.

Saanj Lyrics in Marathi

सांज फुललिया , वात पेटलिया
रंग सोन्याचा लेऊन रात सजलिया, वात पेटलिया

अरे रंग दे तुझ्या पिरमाचा
तुझ्या केसातला मी गजरा झालो
तुझ्या पिरमाच्या लाटमंधी
वाहत मी गेलोया ग वाहत मी गेलोया

ध्यास ह्यो मनात माझ्या
भास ह्यो उरात माझ्या
आवाज तुझा ह्यो गोड
कानात साटला माझ्या
लाजून मलाच म्या गाळामंधी
येकलाच हसतोया येकलाच हसतोया

सांज फुललिया , वात पेटलिया
रंग सोन्याचा लेऊन रात सजलिया, वात पेटलिया

Leave a Comment

close