- Movie Name : Vegali Vaat
- Lyrics : Vithal Wagh
- Music : Vijayaa Shanker
- Singer : Vijayaa Shanker
- Music Label : Zee Music Marathi
Saata Janmachi Lyrics in Marathi
साता जन्माची पुण्याई
जिउहा फूलते फलते
माय बापाच्या अंगनि
लेक होऊन खेलते
कळी कोवळी कालची
दिसा मासान वाढली
कोण होउनि अबोल परिसरला पाडली
तिच्या सुवासन कस
अस कस
तिच्या सुवासन कस
अंतरंग दरवळते
माय बापाच्या अंगनि
लेक होऊन खेलते
बाप वडा सारखा
पाय रोऊँ भूइत…
लेक पारंबी होऊन
झुला झुलते मजेत
उन्हा तान्हाची मायाळू
माय बापाच्या अंगनि
लेक होऊन खेलते