Sarlela Kshan Lyrics-Parag Sawant-New Marathi Song

Sarlela Kshan Lyrics in Marathi

राहवेना आज मला
स्पर्श मनी तू असा केला

राहवेना आज मला
स्पर्श मनी तू असा केला
नाते हे मजला आज उमगेना
बस तू समोरी राहावे हि दुआ
सरलेला क्षण पुन्हा बहरूनी आला
बावरले मन आता सावर तू मला
सरलेला क्षण पुन्हा बहरूनी आला
बावरले मन आता सावर तू मला

ओंजळीतील साचलेले पाणी या आठवांचे
होते गहिवरले हे मन ठसे उरले पावलांचे
वाऱ्यासवे उडतो झोका सरतो बघ ह्रिदयाचा ठोका थांबला बघ थांबला
घे साद तुझी अंतरी उठते
ह्या स्पंदनाना सोबती तू दे
सरलेला क्षण पुन्हा बहरूनी आला
बावरले मन आता सावर तू मला
सरलेला क्षण पुन्हा बहरूनी आला
बावरले मन आता सावर तू मला

Leave a Comment

close