Satrangi Jhala Re Lyrics-Panghrun

Song – Satrangi Jhala Re
Composer – Pawandeep Rajan
Singers – Pawandeep Rajan & Anandi Joshi
Lyricist – Vaibhav Joshi
Music on Zee Music Company

Satrangi Jhala Re Lyrics in Marathi

सतरंगी झाला रे रंग मनाचा
माझ्या देहि बिलगला रे मोह कुणाचा

सतरंगी झाला रे रंग मनाचा
माझ्या देहि बिलगला रे मोह कुणाचा
पैलतीर खुळावे जसा कि पैलतीराला
पैलतीर खुळावे जसा कि पैलतीराला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला

पुन्हा पुन्हा पुकारतो ताऱ्या क्षितिजेचा पुन्हा पुन्हा
मातीचेया हाक येत ओढून मजला नेते
कळेना का हे असे होते
पैलतीर खुळावे जसा कि पैलतीराला
पैलतीर खुळावे जसा कि पैलतीराला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला
देवा पुन्हा आणले किनारी तू मला

Leave a Comment

close